Browsing Tag

trust

सैराट झालं जी..! ले. गौरी सुनंदा

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ म्हणजे जातीपाती, गरीब श्रीमंती अशी बंधनं न मानता मनमोकळं जगू पाहणाऱ्या एकमेकांवर उत्कट प्रेम करणाऱ्या प्रेमिकांची कथा. या चित्रपटामध्ये प्रस्थापित जातीव्यवस्था, पुरुषप्रधानता, सरंजामी व्यवस्था, गरीब-श्रीमंत,…

प्रेम पहावे करून!

आमच्या दोघाची कॉलेजमध्ये एकमेकाबरोबर ओळख झाली. आमचा दहा जणाचा ग्रुप कॉलेजच्या पहिल्या वर्षभरात तयार झाला त्यामध्ये आम्ही दोन मुली आणि आठ मुल आमची छान मैत्री झाली. कोणाच्याच घरातले पुण्यात नसल्याने आम्ही सगळे कधीही, कुठेही जायला रिकामे होतो.…

सेक्ससाठी तुम्ही तयार आहात का?

सेक्ससाठी तुम्ही तयार आहात का हे कसं ओळखाल? काही प्रश्न दिले आहेत. त्याची उत्तरं होय असतील तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात, तुम्हाला मनापासून सेक्स करावंसं वाटत आहे का? तुमच्या भावनांवर विश्वास ठेवा. तुम्हाला आतून जे वाटत असतं…

एका प्रेमाची एक गोष्ट …

अडीच महिन्यानंतर तो तिला प्रपोज करायला पाचशे किलोमीटरचं अंतर पार करून आला. त्यावेळी तिला जरा धाकधूक होती. कारण तो अजून काहीतरी सांगणार होता. तसेच काही अंदाज मनात बांधले असले तरी त्याचं आधी एका मुलीवर प्रेम होतं हे ऐकून ती काही क्षण स्तब्ध…