Tathapi proudly presents a unique stand up comedy show in marathi to talk about all the hush hush topics... https://www.youtube.com/watch?v=8HmQSVUsuBE
Difference को समझने की कोशिश करनी होगी | Diversity की Respect करनी होगी | #Respect Diversity #Accept Diversity विविधतेचा आदर करूया, विविधतेचा स्वीकार करूया ... तथापि प्रस्तुत ‘ Wake up Marda’ Episode 3 हा stand up comedy video आवर्जून पाहा…
यहां सुरक्षित रहना जरुरी है ... तथापि प्रस्तुत ‘सेफ्टी मॅटर्स’ हा व्हिडीओ आवर्जून पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
बह जाने से पहले जज्बात safety रखिए साथ... सुरक्षा से परहेज कैसा ? तथापि प्रस्तुत ‘ Wake up Marda’ Episode 2 हा stand up comedy video आवर्जून पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
पूछने की नीयत रखो वरना मुंह की खाओगे। याविषयी तुमचं काय मत आहे ? तथापि प्रस्तुत 'कन्सेंट मॅटर्स' हा व्हिडीओ आवर्जून पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. https://www.youtube.com/watch?v=amDZzyYcWng
लडकी के होटोपे 'हां' और दिल में 'ना' होती है ? पोरींनं 'नाही' म्हणावं पोरानं 'हो' समजावं' खरंय का हो हे ? काय वाटतं तुम्हाला ? तथापि प्रस्तुत ' Wake up Marda' हा stand up comedy video आवर्जून पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.…
‘आम्ही जात-पात आजिबात मानत नाही’ असे आपण अनेक व्यक्तींकडून ऐकत असतो. स्वतःच्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाचा विषय येतो, तेव्हा मात्र अनेकजण माघार घेताना दिसतात. जाती-पातीच्या भिंती तोडून,…
पुरुषसत्ताक व्यवस्थेला छेद देऊन नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या. कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराला आळा घालण्यासाठी ‘कॅश कमिटी’ म्हणजेच…
नात्यांमधील प्रेम आणि दबाव, नियंत्रण यामध्ये खूपच अंधुक लाईन असते. ही लाईन अनेकदा इतकी अस्पष्ट असते की प्रेम आणि दबाव, नियंत्रण यातला फरक लक्षात येत नाही. प्रेमाच्या किंवा कोणत्याही जवळच्या नात्यांमध्ये मालकीच्या भावनेचा शिरकाव कधी होतो…
सध्याच्या काळात लग्न हा समागम करण्यासाठीचा, शरीर संबंध ठेवण्यासाठीचा समाजमान्य मार्ग समजला जातो. मात्र जर दोघा जोडीदारांची संमती असेल, आणि एकमेकांवर विश्वास असेल तर लग्नाआधी सेक्स करण्यात वाईट काही नाही. मात्र ही एक जबाबदार क्रिया आहे.…