बलात्काराची सुरुवात मेंदूपासून होते…

वाढते बलात्कार आणि त्यातही अल्पवयीन मुला-मुलींवर होणारे बलात्कार ही निश्चितच गंभीर बाब आहे. 2012 ते 2014 या काळात अल्पवयीन मुला-मुलींवरच्या बलात्कारात प्रचंड वाढ झाली आहे. 2014 साली देशात अशा बलात्काराचे 89423 गुन्हे नोंदवले गेले. न नोंदवलेले अजूनही अनेक गुन्हे घडले असणार हे नक्की. अल्पवयीन मुला-मुलींवरच्या सामूहिक बलात्काराच्या घटनाही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने … Continue reading बलात्काराची सुरुवात मेंदूपासून होते…