Pregnancy asked 6 years ago

मासिक पाळी तीन दिवसा त संपताच पाचव्या दिवशी संभोग केल्यावर गरोदर होतात का? गर्भनिरोधकIpill घेतली असली तरीही चार दिवस झाले तरीही पाळी आलेली नाही हलकस दुखते आहे पाळी येईल की काय अस वाटत पण नाही पाळी का अजून आली नाहीय?

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 0 =