प्रश्नोत्तरेCategory: Private QuestionPrivate: Older Womens sexuallity
Older Womens sexuallity asked 5 years ago

सेक्सऊलिटी ही मानसिक भावना आहे कि शारीरिक. वयस्कर म्हाताऱ्या स्त्रियांना म्हणजे वय वर्ष साठ च्या पुढे casual sex, foddling, emotional (sexual intimacy ), रोमान्स ची भावना असते का. They may not like or prefer intercourse i believe. केवळ भारतीय स्त्रियांबद्दल हा प्रश्न आहे. साठीच्या पुढच्या वयस्कर म्हाताऱ्या भारतीय स्त्रिया

आपले उत्तर प्रविष्ट करा

6 + 10 =