मी मघाशी एक प्रश्न विचारला होता :संभोग करताना निरोध वापरला होता, आणि unwanted 72 गोळी पण घेतली होती, आता पाळी येताना थोडा रक्तस्त्राव झाला पण नंतर जास्त रक्त जात नाहीये. काही समजत नाही
उत्तर देताना तुम्ही विचारले की पाळी चालु झाली आहे का
,,,तर हो नेहमी पाळी येते त्याच वेळेत आली पण सुरुवातीला थोडा ड रक्त गेल आता मात्र जात नाहीये. आणि आम्ही अनवॉन्टेड 72 हीच गोळी वापरली होती.
आपले उत्तर प्रविष्ट करा