प्रश्नोत्तरे › Category: Private Question › Private: नमस्ते सर, माझी वय २५ वर्षे आहे, मी सध्या शिक्षण घेत आहे, सर मला पॉर्न व्हिडिओ बघण्याची आदत आहे, आणि पॉर्न व्हिडिओ बघितल्यावर मी हस्तमैथुन करतो,, कधी कधी हफ्त्यातून २-३ डा हस्तमैथुन माझ्याकडून होत असते, जर हस्तमैथुन जास्त केला तर समोर सेक्स मध्ये काही प्रोब्लेम होईल काय, किंवा याचा आरोग्यावर परिणाम होतो काय?, कृपया लग्नानंतर सेक्स करताना काही प्रोब्लेम तर होणार नाही न?