किशु asked 3 years ago

15 दिवसाच्या आत पाळी आली आहे आणि काळ्या रंगाचे रक्त येत आहे. रक्ताचे प्रमाण खुप कमी आहे. असे घडण्याची ही पहिलीच वेळ आहे माजे वय 21वर्ष आहे.कृपया आपण मला योग्य माहिती द्यावी ही विनती.

आपले उत्तर प्रविष्ट करा

7 + 18 =