मदत हवी asked 3 years ago

माझी लैंगिकता जरा वेगळी व दुर्मिळ आहे. माझे वय वर्ष 40 आहे. मला वयस्कर स्त्रियाच आवडतात. त्यामुळे मला भयंकर मानसिक व भावनिक छळ माझ्या बायकोकडून होतो. मला एक मुलगा असल्यामुळे मी तिला घटस्फोट ही देऊ शकत नाही. पुरुषांचा असा लैंगिक, मानसिक व भावनिक छळ होत असल्यास त्यांना काही मदत kind of हेल्पलाईन वैगरे मिळू शकेल काय मोफत समुपदेशन वैगरे पुण्यात. कृपया कळवा. I am unable to handle distress of daily humilliations by my wife. Thank you!!!…. बिंदुमाधव सरांशी बोलणं झालंय माझं ह्याआधीच.

आपले उत्तर प्रविष्ट करा

14 + 20 =