प्रश्नोत्तरेCategory: Private QuestionPrivate: True straight gerontophile
True straight gerontophile asked 3 years ago

माझे वय 42 वर्षे आहे.मी एक True straight gerontophile आहे. बाकी मी अतिशय नॉर्मल व सुसभ्य माणूस आहे. मी पुण्यात राहतो. मला एक 13 वर्षांचा मुलगा आहे. माझ्या या वेगळ्या व दुर्मिळ लैंगिगकते मुळे माझी बायको माझा अत्यंत मानसिक, भावनिक व शारीरिक छळ (मारझोड ) करते. तर विवाहित पुरुषाला मानसिक, भावनिक आधार मोफत मिळण्याची भारतात कुठे सोय असल्यास कृपया कळवा. अनेक दिवसा पासुन माझी ही कोंडी सोडवण्या करिता मदत मागतोय या website वर. लैंगिकता बदलता येत नाही हे मी जाणून आहे. बायकोकडून कुठलीच अपेक्षा नाही. कृपया मी काय करावे व कसे जगावे ह्या करिता एक्स्पर्ट चे मार्गदर्शन हवे होते.

आपले उत्तर प्रविष्ट करा

2 + 19 =