आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग २: ना मी बाई ना मी पुरुष – उत्तरार्ध

1,908

नमस्कार मंडळी,

तुमच्या प्रेमापायी खास तुमच्यासाठी आम्ही आणलेल्या या आगळ्या वेगळ्या लोकांच्या  गोष्टी आवडल्या असतील अशी आशा बाळगतो.

मागील भागात तुम्ही दिशाने सांगितलेली गोष्ट ऐकली आहे,  उरलेली गोष्ट ऐकायची तुमची इच्छा आता या भागात पूर्ण होणार आहे. दिशाची गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला काय वाटलं? आपल्या समाजाचा भाग असूनही तुम्हाला अशा किती दिशांबद्दल माहिती आहे? तुमचे आजपर्यंतचे विचार काय होते अन या गोष्टीनंंतर काय आहेत? आम्हाला नक्की कळवा.

दिशा एक उत्तम कवियत्री आहे हे आपल्याला आता कळलेलेच आहे. तिच्याबाबत व तिच्या कामाबाबत अधिक जाणुन घ्यायचे असल्यास तिला तुम्ही फेसबुक वर शोधु शकता.

तेव्हा ऐकत राहा आगळ्या वेगळ्या लोकांच्या आगळ्या वेगळ्या गोष्टी.

गोष्ट आवडल्यास इतरांना ऐकवा, शेअर करा, अन हो खाली कमेंट ही करा.

आपले सर्व पॉडकास्ट जसे letstalksexuality.com वेबसाईट वर उपलब्ध आहेत तसेच ते Sex Aani Barach Kahi या यूट्यूब चॅनलवरही आहेत. तेथे तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा. तुमच्या मनातील याविषयीचे विचार, शंका आम्हाला कळवा…

 

मागील भागाची लिंक

आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग १: ना मी बाई ना मी पुरुष – पूर्वार्ध

Comments are closed.