आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग २: ना मी बाई ना मी पुरुष – उत्तरार्ध

नमस्कार मंडळी, तुमच्या प्रेमापायी खास तुमच्यासाठी आम्ही आणलेल्या या आगळ्या वेगळ्या लोकांच्या  गोष्टी आवडल्या असतील अशी आशा बाळगतो. मागील भागात तुम्ही दिशाने सांगितलेली गोष्ट ऐकली आहे,  उरलेली गोष्ट ऐकायची तुमची इच्छा आता या भागात पूर्ण होणार आहे. दिशाची गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला काय वाटलं? आपल्या समाजाचा भाग असूनही तुम्हाला अशा किती दिशांबद्दल माहिती आहे? तुमचे आजपर्यंतचे विचार … Continue reading आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग २: ना मी बाई ना मी पुरुष – उत्तरार्ध