मी ‘गे’ मुलाचा बाप…पूर्वार्ध : आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ३

जेव्हा आमच्या मुलाने, “मी गे आहे!” असं सांगितलं तेव्हा खरं तर आधी काही समजलंच नाही, आम्हाला खूपच मोठा धक्का होता. याचा अर्थ काय? – अज्ञान असं असूच कसं शकतं? – नकार आमच्याच बाबतीत असं का घडावं? – असहाय्यता यातून काही मार्गच नाही का? – निराशा होस्टेल वर काही अत्याचार तर झाले नसतील त्याच्यावर? – कुशंका … Continue reading मी ‘गे’ मुलाचा बाप…पूर्वार्ध : आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग ३