सेक्स आणि बरंच काही – एपिसोड २: सेक्स करू का नको ?

'सेक्स आणि बरंच काही' पॉडकास्ट ऐकताय ना? तुमच्या साठी दुसरा एपिसोड घेऊन येत आहे 'सेक्स करू का नको?' सेक्स,लैंगिक संबंध किवा शरीर संबंध करावा की नको? सेक्सविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात वेगवेगळ्या कल्पना असतात. कुणाला सेक्स ही प्रेमाची…

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड ६ – लैंगिक विविधता

लैंगिक कल, आवड, इच्छांचा विचार करताना त्यातील वैविध्य समजून घेणं आवश्यक आहे. समपथिक ट्रस्टचे संस्थापक आणि गेली अनेक वर्ष या विषयावर काम करणारे बिंदुमाधव खिरे यांच्यासोबतची ही पॉडकास्ट सिरीज नक्की ऐका. तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. आणि…

सेक्स आणि बरंच काही- एपिसोड ७: पुरुषांचे लैंगिक अवयव आणि मनातील प्रश्न

आपल्याकडे लैंगिकता म्हटले की आळी मिळी गुपचिळीचे धोरण असते. मानवी शरीराविषयी, लैंगिक अवयवांविषयी आवश्यक माहिती कुठेच मिळत नाही. त्यातून अनेक शंका, गोंधळ, गैरसमज तयार होतात. या पॉडकास्ट मध्ये हेच गोंधळ दूर करण्यासाठी आपण समपथिक संस्थेच्या…

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १२ : लैंगिक अडचणी, आजार आणि लैंगिक विकृती

लैंगिक समस्यांची अनेक रुपं आहेत पण त्यातला फरक दर वेळी आपल्याला माहीत असतोच असं नाही. तो जाणून घेतला तर त्यावर उपाय शोधणं निश्चितच सोपं जाऊ शकतं. या काहीशा अवघड विषयाची सोप्या भाषेत उकल केलीये डॉ. उज्ज्वल नेने यांनी. ऐकत रहा सेक्स आणि बरंच…

Stand Up Comedy- Episode 2- Wake Up Marda

बह जाने से पहले जज्बात safety रखिए साथ... सुरक्षा से परहेज कैसा ? तथापि प्रस्तुत ‘ Wake up Marda’ Episode 2 हा stand up comedy video आवर्जून पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. https://www.youtube.com/watch?v=PMnuNQdRQg0

हस्तमैथुनाबाबतचे समज गैरसमज

 वेबसाईटवर आत्तापर्यंत लैंगिकतेच्या विविध पैलूंसबंधी चार हजाराच्यावर प्रश्नांबाबत आपण चर्चा केलेली आहे. यामध्ये हस्तमैथुनाविषयीचे अनेक प्रश्न, गैरसमज, शंकाना आपण वेबसाईटच्या माध्यमातुन वाट मोकळी करून दिली आहे. या व्हिडिओ मध्ये सुद्धा …

शीघ्रपतनाविषयी …

ही वेबसाईट सुरु झाल्यापासून जे काही प्रश्न आले त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हे दोन गोष्टींशी संबंधित होते. एक म्हणजे हस्तमैथुन आणि दुसरे म्हणजे शीघ्रपतन. अर्थात यातील बहुतेक प्रश्न पुरुषांनी विचारले आहेत याचा अंदाज आपणा सुजाण वाचकांना…

लिंगाबाबत बोलू काही …

असं म्हंटलं जातं, की Men have performance anxiety from boardroom to bedroom. वेगवेगळ्या ठिकाणांहून वा व्यक्तींकडून मिळणा-या माहितीच्या आधारे, ब्लू फिल्म्सच्या, इंटरनेटच्या माध्यमातून समागमाच्या चुकीच्या कल्पना पद्धतशीरपणे पुरुषावर…

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड ८ – पुरुषांच्या शरीराविषयी जाणून घेऊ…

मित्र मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांच्याच मनात लैंगिक उत्तेजना, पुरूषबीज, पुरुस्थग्रंथी, वीर्यनिर्मिती, हस्तमैथुन आणि या सगळ्यांच्या संदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आपण समपथिक संस्थेच्या बिंदूमाधव खिरे यांच्यासोबत पुन्हा एकदा मनमोकळा…

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड ९ : मुलींच्या शरीराविषयी जाणून घेऊ…

स्त्री देहाविषयी आपल्या सगळ्यांच्याच मनात वेगवेगळ्या कल्पना आणि शंकाही असतात. नक्की मुलींचं शरीर कसं असतं, त्याची रचना कशी असते याबद्दल जाणून घेऊ या. गौरी आणि निहार त्यांच्या मनातल्या शंका विचारणार आहेत. डॉ. उज्ज्वल नेने यांना जरूर ऐका आणि…