वरील विषयाला अनुसरून आज 19 जून 2019 रोजी जॉगर्स पार्क, लोकमान्य नगर, पुणे येथे छान चर्चा झाली.
पुण्याच्या विविध भागातून व पुण्याच्या बाहेरून देखील 32 ते 35 मुलं- मुली उपस्थित होती.
जे लोक येऊ नाही शकले त्यांनी त्यांची मते खाली कमेंट मध्ये नक्की नोंदवा.
कार्यक्रमाची काही क्षणचित्रे सोबत देत आहोत.
आलेल्या सर्व मित्र मैत्रिणीचे आभार.
हे फक्त पुण्यात न होता असे विषय हे प्रत्येक जिल्ह्यात / प्रत्येक कॉलेज मध्ये होणे गरजेचे आहे. यासाठी आपण कार्यकर्ते तयार करून हा उपक्रम प्रत्येक ठिकाणी राबवला तर अशा विषयांवर चर्चा करून बऱ्याच जणांचे समज गैरसमज दुर होतील. कोल्हापूर मध्ये घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे..
तुमची कल्पना स्तुत्य आहे. तुम्ही तुमच्या पातळीवर हे नक्की चालू करु शकाल. तुम्हाला या कार्यक्रमासाठी उपयुक्त साधन व्यक्ती वा संसाधने यासाठी आम्ही मदत करु.
नक्की करुयात