Browsing Category
अपंगत्व आणि लैंगिकता
सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता – पूर्वार्ध
लैंगिकतेबद्दल समाजात तसंही फारसं बोललं जात नाही आणि मग जर कोणत्याही प्रकारचं अपंगत्व असेल तर लैंगिकतेचा प्रश्न अधिकच बिकट बनतो. अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना जणू काही लैंगिक गरजा नसतातच किंवा त्या नसाव्यात असाच समाजाचा समज असतो. पण हे खरं…
योग्य संवादाची गरज
तथापिने पिंपरी - चिंचवड भागामध्ये पालक, शिक्षकांसोबत शाळांच्या माध्यमातून संवाद सुरु केला आहे. ‘साई संस्कार’ शाळेतील मा. सुप्रभाताई सावंत यांच्याशी त्यांना या क्षेत्रातील असलेला कामाचा प्रदीर्घ अनुभव तसेच मतिमंद मुलांच्या गरजा,…
मतिमंद मुला- मुलींच्या लैंगिक अभिव्यक्तीचा स्वीकार आणि त्यासाठीचा अवकाश
मार्च २०१८ मध्ये आयोजित प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणात सहभागींसाठी मतिमंदत्व आणि लैंगिकता या विषयावर बोलण्यासाठी डॉ. सचिन नगरकर यांना बोलावण्यात आले होते. डॉ नगरकर हे वैद्यकीय व्यवसायात अनेक वर्षे आहेतच शिवाय ते लैंगिकता तज्ञ म्हणून ही…
विशेष पालकत्व निभावताना…
मतिमंदत्व, पालकत्व आणि ताण- तणाव
विशेष मुलांच्या पालकांशी संवाद साधताना नेहमीच जाणवतं की विविध प्रकारच्या ताण- तणावांमधून पालक जात असतात. खरतरं पालकत्व निभावनं हे सगळ्याच पालकांसाठी आव्हानात्मक काम असतं. त्यातचं विशेष गरजा असणारं मूलं असलं…
‘छोटंसं गेट टूगेदर’
आपणा सर्वांना माहितच आहे की, मतिमंद मुलामुलींच्या पालकांसाठी तथापि काही पालकांसोबत ‘स्वीकार आधार गट’ चालवत आहे. मागील वर्षी या गटाची सुरुवात झाली असून यामध्ये पालकांचा सक्रीय सहभाग नेहमीच राहिला आहे. वर्षभरामध्ये ‘अपंगत्व आणि लैंगिकता' यावर…
आपण सारे एक समान
काही असे काही तसे, सगळे नाहीत जसेच्या तसे
कुणाचा आहे गोड गळा, कुणी गोरा, कुणी काळा
कुणी बोलतात खुणांनी, कुणी वाचतात स्पर्शांनी
कुणाला चालायला काठीची मदत,
कुणाला लाभते खुर्चीची सोबत.
कुणी गतिमंद, कुणी मतिमंद, तरी जपतो विविध छंद
तरी…
नातीगोती – निहार सप्रे
“The only true disability is the inability to accept and respect differences.” ― Tanya Masse
मध्यंतरी जयवंत दळवी लिखित कादंबरी, ऋणानुबंधवर आधारित एक चित्रपट आला होता ज्याचं नाव होतं “कच्चा लिंबू”. त्याआधी याच कादंबरीवर आधारित एक नाटक आलं…
माझी मुलगी विद्या.. मंजुश्री श्रीकांत लवाटे
तथापिच्या ‘स्वीकार आधार गटा’तील सक्रीय सदस्य श्रीकांत लवाटे आणि त्यांच्या पत्नी मंजुश्री लवाटे यांनी त्यांची मुलगी ‘विद्या’ला वाढवतानाचा प्रवास त्यांच्या मनोगतातून उलगडला आहे. मतिमंदत्वाचा स्वीकार ते मुलांचं किशोरवय, तरुणपण अशा महत्वाच्या…
माझी मुलगी… सीमा गरुड
जान्हवी जन्मतःच अशी आहे. पण हे वेळीच आमच्या लक्षात आले नाही. तिच्या पाठीवर तिला एक भाऊ झाला. पण तो सामान्य आहे. चार-साडेचार वर्षांची झाली तेव्हा तिची चुलत बहिण, जी तिच्याच वयाची होती आणि जान्हवीत नेहमी तुलना व्हायची. ती सगळ्या गोष्टी उशिरा…
प्रशिक्षकांचे प्रशिक्षण – प्रातिनिधिक गटचर्चा गोषवारा
अपंगत्व आणि लैंगिकता – संवादाची गरज आणि कामाची दिशा’ या एका खुल्या परिसंवादाने
तथापि ट्रस्ट मागील अनेक वर्षे लैंगिकता शिक्षणाच्या क्षेत्रात काम करत आहे. याच कामाचा पुढील भाग म्हणून तथापि ‘मतिमंदत्व आणि लैंगिकता’ या विषयावर प्रामुख्याने…