Browsing Category

प्रजनन

मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध

वेबसाईटवर काही वाचकांनी मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध ठेवावेत की नाही असा प्रश्न विचारला होता, म्हणून त्यावर आधारित लेख देत आहे. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने स्त्रीला किंवा पुरुषाला काहीही अपाय होत नाही. मासिक पाळीच्या दरम्यान…

गरोदरपणातील लैंगिक संबंध

गरोदरपणातील लैंगिक संबंधांविषयी, कितव्या महिन्यापर्यंत संबंध ठेवावेत? गरोदरपणात संबध ठेवल्यावर काही समस्या निर्माण होतात का? गर्भाला काही धोका असतो का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. आपल्या वेबसाईटवरही अनेक प्रश्नकर्त्यांनी यासंबधी…

बाळंतपणानंतरचे लैंगिक संबंध

बाळंतपणानंतरच्या लैंगिक संबंधांविषयी अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. आपल्या वेबसाईटवरही अनेक प्रश्नकर्त्यांनी यासंबधी प्रश्न विचारले. बाळंतपणानंतरच्या लैंगिक संबंधांविषयीचा हा लेख खास वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहोत. सामान्यतः…

लेखांक – २ : निरोध वापरण्याची योग्य पद्धत

स्त्रीचा निरोध स्त्रीचा निरोध ही पॉलीयुरेथेन किंवा लॅटेक्स रबराची पिशवी असते. तिला दोन रिंगा असतात. तोंडापाशी एक मोठी रिंग असते ती निरोधशी एकसंध असते. दुसरी एक छोटी रिंग निरोधच्या आत असते जी बाहेर काढता येते. स्त्रीचा निरोध स्त्रीच्या…

लेखांक – १ : निरोध वापरण्याची योग्य पद्धत

वेबसाईटवर आत्तापर्यंत लैंगिकतेच्या विविध पैलूंसबंधी २४०० च्या वर प्रश्नांना आपण उत्तरं दिली. यामध्ये मासिक पाळी, गर्भधारणा, हस्तमैथुन, शिघ्रवीर्यपतन आणि गर्भनिरोधन यासंबधी सर्वाधिक प्रश्न विचारले गेले आहेत. तसेच अनेक प्रश्न हे गर्भनिरोधन,…

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायदा

पुरुषप्रधान भारतीय समाजात वर्षानुवर्षे स्त्रियांचं स्थान हे दुय्यम राहिलं आहे. याचा स्त्रियांना मिळणाऱ्या शिक्षणाच्या, नोकरीच्या, इतर विकासाच्या संधी, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, अशा अनेक मुलभूत गोष्टींवर विपरीत परिणाम झालेले आपण आपल्या…

पुरुष, नसबंदी, कुटुंब आणि कल्याण_डॉ. शंतनू अभ्यंकर

खरंतर पुरुष नसबंदीमध्येच कुटुंबाचं कल्याण आहे. आपल्याकडे कुटुंबनियोजन म्हणजे ‘बायकांचे ऑपरेशन’ अशी आधुनिक अंधश्रध्दा पसरलेली आहे; आणि पुरुष नसबंदी ही एक बदनाम शस्त्रक्रिया आहे. आणीबाणीत झालेल्या जोर जबरदस्तीमुळे, नेते, नोकरशहा या…

सरोगसी हवीच कशाला? _ डॉ. मोहन देस

सरोगसी तंत्रज्ञानाने अपत्यप्राप्ती हे जरी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रचंड झेपेचे निदर्शक असले, तरीही त्यात गुंतलेल्या सर्वसंबंधितांचे वेगवेगळ्या पातळ्यांवरचे अध:पतन आणि शोषणच त्यात प्रामुख्याने आढळून येते. तुषार कपूरचे खरे तर आभारच मानायला…

गर्भपात – आमच्या शरीरावर आमचा हक्क

गरोदर राहणं ही एक चांगली, आनंददायी भावना आहे. मात्र नको असताना दिवस गेले तर मात्र गरोदरपण ही नकोशी आणि ताणाची भावना असते. अनेकदा गर्भनिरोधक न वापरल्यामुळे किंवा निकामी ठरल्यामुळे दिवस जातात. किंवा बलात्कार, जबरदस्तीमुळेही दिवस जातात. अशा…

गर्भधारणा नक्की कशी होते?

गर्भधारणा कशी आणि कधी होते हे फारच इंटरेस्टिंग आहे. स्त्री आणि पुरुष किंवा नर आणि मादीच्या मिलनातून नवा जीव जन्माला येतो. प्रत्येक प्रजातीमध्ये हे मिलन कसं होतं आणि गर्भधारणेची प्रक्रिया कशी होते यात फरक आहेत. बहुतेक स्त्रियांच्या शरीरात…