Browsing Category

हिंसा

औंदा लग्नाचा इचार न्हाय – प्रगती बाणखेले

शंभरातल्या ४० मुलींना जिथं १८ वर्षांपूर्वी विवाहाच्या बंधनात अडकवलं जातं, जिथं शरीर-मनाने पक्कं होऊ न देता त्यांच्यावर शरीरसंबंध आणि मातृत्व लादलं जातं... त्या आपल्या देशात  ही साखळी तोडू पाहणारा ‘अकोले पॅटर्न’ कसा साकारला याची गोष्ट.…

No Fear No Shame – ‘I सोच’चे नवे अभियान

“ती मुलं सतत माझ्याकडे टक लावून बघतात आणि माझ्यावर शेरेबाजी करत असतात, मला खूप लाजिरवाणं वाटतं आणि टेंशन येतं.” , “ती मुलं माझी छेड काढत होती म्हणून मला कॉलेज सोडायला लागलं.” “बसमध्ये खूप गर्दी होती आणि एका माणसाने माझ्या छातीला हात…

बाईच्या कपड्यांचा आणि बलात्काराचा काय संबंध?

छेडछाड, विनयभंग, बलात्कार, लैंगिक छळ हे गुन्हे आहेत. आणि ते होतात कारण ते करणारे गुन्हेगार समाजात असतात. मात्र बहुतेक वेळा या गुन्ह्यांसाठी स्त्रिया किंवा मुलींनाच जबाबदार धरलं जातं. एखादी बलात्काराची घटना घडली की लगेच ती इतक्या रात्री…

भारतीय तरुणांची लैंगिक आक्रमकता वाढत आहे का?

दिवसेंदिवस भारतातल्या तरुणांमध्ये लैंगिक आक्रमकता वाढत आहे असा चिंताजनक निष्कर्ष नुकत्याच एका संशोधनाने काढला आहे. आयसीआरडब्ल्यू या संस्थेने इतर दोन संस्थांच्या समवेत रवांडा, मेक्सिको, क्रोएशिया, चिली आणि भारत या ५ देशात केलेल्या  या…

स्त्रियांवरील हिंसेचे प्रकार

स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. त्यातही खास करून घरगुती हिंसाचाराला तर जणू सांस्कृतिक मान्यता मिळाली आहे. सर्वच जाती, धर्म आणि वर्गातील बायकांवर हिंसाचार होताना दिसतो. घरातील हिंसाचारामुळे बायकांना शारीरिक आणि मानसिक…

सीडॉ करार – स्त्रियांच्या हक्काचा जाहीरनामा

स्त्रिया अजूनही समान का नाहीत? सीडॉ कराराची 20 वर्षे देशाला स्वातंत्र्य मिळालं पण समाजाचा अर्ध भाग म्हणजेच स्त्रिया अजूनही स्वतंत्र नाहीत. देशात लोकशाही आली पण घरात मात्र अजूनही हुकुमशाहीच आहे. स्त्रियांवरचे भेदभाव दूर करण्याचं वचन…