Browsing Category
Archive
संपत्ती विरुद्ध नातेसंबंध
स्त्रियांच्या संपत्तीवरील हक्कासंदर्भात कायद्यामध्ये एक महत्त्वाचा बदल घडून आला तो २००५ या वर्षांत. माहेरच्या संपत्तीमध्ये भावाप्रमाणेच बहिणीलाही समान हिस्सा देण्याची तरतूद कायद्यामध्ये करण्यात आली. स्त्रियांना जन्मत:च असा हक्क मिळणे ही…
विवाहांतर्गत शारीरिक जबरदस्ती
आज मोठय़ा संख्येने स्त्रिया कौटुंबिक नातेसंबंधांतील लैंगिक छळाबाबत बोलत आहेत. नवरेही ते स्वत: अशी जबरदस्ती केव्हा ना केव्हा करतात हे मान्य करीत आहेत. तरीही विवाहांतर्गत बलात्कार हा कायद्याच्या चौकटीबाहेर ठेवला जातो. खरे तर वैवाहिक…
इटाळाचा कटृाळा
मासिक पाळीत बाई पवित्र असती का विटाळशी...लई वाद चाललाय. पारगावात कमळी आन् मंजुळी बी त्येच बोलाया लागल्यात.
(कमळी - क, मंजुळी - मं)
मं - कमळे परवा का आली नाहीस?
क - परवा काय व्हतं माय?
मं - आगं पार्वताच्या घरी पुजा व्हती की. त्याचं…
ज्यांना ‘मित्र’ नाहीत अशा सर्व पुरुष मित्रांसाठी….
१.
परवा फारच अपसेट झालो होतो. वैयक्तिक कारण. (आपण पुरुष, मनातलं न बोलण्यासाठी, शेअरिंग टाळण्यासाठी हे कारण देत असतो नाही का? स्त्रियांनी केव्हाच ‘पर्सनल इज पॉलिटीकल’ चा स्वीकार केला आहे.) एकटाच कुठेतरी बसलो होतो. काही तरी करायला पाहिजे असं…
…तर चांगला माणूस उगवणार कसा?
#BoysLockerRoom नक्की काय प्रकरण आहे?
काही अल्पवयीन सर्व साधारण 15 ते 19 या वयोगटातले दक्षिण दिल्लीतल्या उच्चवर्गीय कुटुंबांतील व उच्चभ्रू शाळांमध्ये शिकलेल्या मुलांनी त्यांच्याच शाळांमध्ये शिकलेल्या मैत्रिणींबद्दल अश्लील संभाषण…
पुरुषपण ओलांडताना..
सध्या निर्भयाच्या खुन्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हिंगणघाटच्या प्राध्यापिकेला जाळून मारणाऱ्यालाही त्याच यातना भोगायला लावाव्या अशा मागण्या समाजाच्या अनेक स्तरातून केल्या जात आहेत. मुळात हैदराबादेत डॉक्टर स्त्रीला जाळून मारण्याचा आरोप…
सेक्स बिक्स… नंदू गुरव
साधा सर्दीखोकला झाला तरी माणूस डॉक्टरांकडं जातो. ठेच लागली की हळद का होईना टाकतो. ताप आला की औषध घेतो. मग सेक्सचं काय झालं तर माणूस काहीच का बोलत नाही? कुणालाच का नाही काही विचारत? का सोसत बसतो? का गप्प बसतो? आपल्या पुरुषप्रधान समाजात…
कोण आहेत हे लोक?
चालू घडामोडीमुळे मनात उठणारं काहूर व्यक्त करत आपल्या वेबसाईटच्या एका वाचकाने दिलेला हा लेख.....
प्रश्न, प्रश्न, प्रश्न .....
हैद्राबाद मधील एका मुलीवर बलात्कार होतो आणि फेसबुक, व्हाट्सअप, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया या सर्वच…
लैंगिक शिक्षण एक अपरिहार्य गरज
शाळांमधून लैंगिक शिक्षण द्यावं की नाही याबाबत अद्याप अनेकांच्या मनात शंका-कुशंका आहेत. अनेक शाळांमध्ये ते कित्येक वर्षांपासून दिलेही जात आहे. तरीही अनेक पालक याविषयी गोंधळलेले असू शकतात. लैंगिक शिक्षण म्हणजे काय, त्यातून कोणकोणत्या…
महिला हिंसा विरोधी पंधरवडा : तुम्हाला हे माहित आहे काय ?
१९९१ साली अमेरिकेत आयोजित ‘पहिल्या आंतरराष्ट्रीय महिला लिडरशिप कार्यशाळेत’ महिला आणि मुलींवरील हिंसा विरोधी मोहिमेची सुरुवात झाली. महिलांवर होणारी कुठलीही हिंसा, मग ती शारीरिक असो की मानसिक, आर्थिक असो की भावनिक ही मानवी हक्कांचे उल्लंघन…