Browsing Category

FAQ – प्रश्न मनातले

शंका, प्रश्न, चिंता, टेन्शन…हे विचारू का? पण कुणाला विचारू? अशी शंका विचारली तर लोक काय म्हणतील? आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी हे विचार येऊन गेले असतील. पण हे सगळे विचार सोडून द्या. मनातल्या शंका, प्रश्न, गोंधळ आम्हाला सांगा. या पानावर काही मित्र मैत्रिणींनी विचारलेल्या शंका आणि त्यांची उत्तरं दिली आहेत. तुम्हाला जे वाटतंय् ते आम्हाला मोकळेपणाने विचारा. आम्ही त्याची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

FAQ – प्रश्न मनातले

लैंगिक क्रिया लैंगिक भावनेशी संबंधित आहे. आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा काही जणांकडे आकर्षित होतो. या भावना आपल्याला व्यक्त कराव्याशा वाटतात. ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आकर्षण वाटत असतं, त्या व्यक्तीबरोबर असताना किंवा तिचा/त्याचा विचार करत…