Browsing Category

Sexual health

गरमी : सिफिलिस

सामान्य भाषेत याला गरमी (उष्णता) असे नाव आहे. हा निरनिराळया स्वरुपात उमटतो आणि नाहीसा होतो. परत येतो परत दिसेनासा होतो. पण शरीराच्या आत याचे दुष्परिणाम चालूच असतात. या आजाराचे मुख्य प्राथमिक स्वरुप जननेंद्रियावर व्रण (अल्सर) आणि अवधाण असे…

‘ब’ प्रकारची कावीळ – Hepatitis B

'अ' प्रकारची कावीळ अन्नमार्गातून पसरते. तर ब आणि क प्रकारची कावीळ रक्तावाटे (दूषित इंजेक्शने, दूषित रक्त, इ.) आणि लैंगिक संबंधातूनही पसरते असे सिध्द झाले आहे. या प्रकारच्या काविळीचे स्वरूप सौम्य पण यकृताच्या दृष्टीने घातक असते. यापासून काही…

ग्रीवेचा कर्करोग

भारतात दरवर्षी जवळजवळ 90 हजार महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा म्हणजेच ग्रीवेचा कॅन्सर होतो. इतर देशातील महिलांपेक्षा आपल्या देशातील महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर हेाण्याचे प्रमाण अधिक आहे. पण त्याकडे तेवढे लक्ष दिले जात नाही कारण एकतर हा आजार…

पीसीओएस (Polycystic Ovarian Syndrome) स्त्रियांशी संबंधित एक आजार

पाळीची अनियमितता किंवा लठ्ठपणाची तक्रार असलेल्या अनेक मुली तुम्हाला माहित असतील. अंगावर नेहमीपेक्षा अधिक लव असणे किंवा गर्भधारणेत अडथळे येणे किंवा वारंवार गर्भपात होणे अशा तक्रारी घेऊनही अनेक मुली किंवा स्त्रिया दवाखान्यांच्या चकरा मारताना…

पिशवी नकोशी झाली म्हणून काढूनच टाकावी का ? – डॉ. किशोर अतनूरकर

गर्भाशयाचं ऑपरेशन हे स्त्रियांच्या बाबतीत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वगळता सिझेरियन नंतर सर्वात अधिक प्रमाणात केलं जाणारं ऑपरेशन आहे. बोलीभाषेत याला ‘गर्भपिशवी काढून टाकण्याचं ऑपरेशन’ म्हटलं जातं. अलीकडच्या काही वर्षांत या शस्त्रक्रियेचं…

योनीमार्गात जंतुसंसर्ग का होतो?

योनी हा शरीराचा अविभाज्य भाग आहे. योनीला इंग्रजीत वजायना (Vagina) म्हणतात. शरीराच्या कोणत्याही क्रियेत बिघाड झाला तर त्याचे परिणाम सर्व अवयवात दिसून येतात. काही कारणांमुळे प्रतिकारशक्ती कमी झाल्यास त्याचे परिणाम योनीमार्गातील संतुलन…

योनीमार्गाचे काही आजार

योनीमार्गाला वेगवेगळ्या जंतूंमुळे संसर्ग होऊ शकतो. योनमार्गात खाज येणे, आग होणे, अंगावरून जास्त जाणे, अंगावरून जाणाऱ्या म्हणजेच योनीमार्गातून येणाऱ्या स्रावाचा रंग, वास बदलणं, त्या स्रावाचं प्रमाण वाढणे, कंबर दुखणे, ओटीपोटात दुखणे अशा अनेक…

अंगावरून पांढरे पाणी जाणे (White discharge)

आपल्या वेबसाईटवर अंगावरून पाणी जाणे (White discharge) याविषयी अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. कोणत्या परिस्थितीमध्ये योनीतून पांढरे पाणी जाते हे समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच योनीतून होणाऱ्या पांढऱ्या स्रावाविषयी थोडक्यात माहिती लिहित आहे…

शीघ्रपतनाविषयी …

ही वेबसाईट सुरु झाल्यापासून जे काही प्रश्न आले त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हे दोन गोष्टींशी संबंधित होते. एक म्हणजे हस्तमैथुन आणि दुसरे म्हणजे शीघ्रपतन. अर्थात यातील बहुतेक प्रश्न पुरुषांनी विचारले आहेत याचा अंदाज आपणा सुजाण वाचकांना…

भाग १ : पीडोफिलीया – एक मनोलैंगिक आजार

किशोरावस्था म्हणजे माणसाच्या आयुष्यात खूप सारे बदल घडून येण्याचा काळ. ह्या काळात बहुतेकजणांना स्वतःविषयीच्या वेगवेगळ्या पैलूंचा शोध लागतो. आपल्याला कुणाबद्दल कामभावना किंवा प्रेमभावना जाणवतात, लैंगिक आकर्षण वाटते, हे पण उलगडू लागते.…