Browsing Category

सेक्स बोलें तो

सेक्सविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात वेगवेगळ्या कल्पना असतात.
सेक्स या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. कोणत्याही फॉर्ममध्ये जेव्हा सेक्स हा कॉलम येतो, तेव्हा त्याचा अर्थ असतो. लिंग – स्त्री, पुरुष किंवा इतर.
सेक्सचा दुसरा अर्थ म्हणजे सेक्स ही क्रिया. लैंगिक संबंध किवा शरीर संबंध. कुणाला सेक्स ही प्रेमाची पावती वाटते, कुणाला भावनिक गुंतवणूक वाटते, कुणाला ही फक्त शारीरिक गरज वाटते तर कुणाला टाइमपास.
सेक्सविषयी अशा अनेक भावना आपल्या मनात असतात. सेक्स कुणासोबत, कधी, कुठल्या वयात, कसं आणि करावं का नाही असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. सेक्स नाहीच केलं तर असंही कुणाला वाटत असेल.
या सगळ्या प्रश्नांचा मागोवा आपण सेक्स बोलें तो या सदरात घेणार आहोत.

आह से आहा तक – लैंगिक पूर्ती म्हणजेच ऑरगॅझम

आला तो क्षण आला किंवा छ्या... आजही तेव्हा इतकं छान वाटलं नाही... लैंगिक संबंधानंतर मनात असे विचार येतातच. कारण प्रत्येक वेळी लैंगिक पूर्तीचा किंवा ऑरगॅझमचा अनुभव येईलच असं नाही. लैंगिक सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना आणि जाणिवा वेगवेगळ्या…

गर्भधारणा नक्की कशी होते?

गर्भधारणा कशी आणि कधी होते हे फारच इंटरेस्टिंग आहे. स्त्री आणि पुरुष किंवा नर आणि मादीच्या मिलनातून नवा जीव जन्माला येतो. प्रत्येक प्रजातीमध्ये हे मिलन कसं होतं आणि गर्भधारणेची प्रक्रिया कशी होते यात फरक आहेत. बहुतेक स्त्रियांच्या शरीरात…

मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध

वेबसाईटवर काही वाचकांनी मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध ठेवावेत की नाही असा प्रश्न विचारला होता, म्हणून त्यावर आधारित लेख देत आहे. मासिक पाळीच्या दरम्यान सेक्स केल्याने स्त्रीला किंवा पुरुषाला काहीही अपाय होत नाही. मासिक पाळीच्या दरम्यान…

गरोदरपणातील लैंगिक संबंध

गरोदरपणातील लैंगिक संबंधांविषयी, कितव्या महिन्यापर्यंत संबंध ठेवावेत? गरोदरपणात संबध ठेवल्यावर काही समस्या निर्माण होतात का? गर्भाला काही धोका असतो का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. आपल्या वेबसाईटवरही अनेक प्रश्नकर्त्यांनी यासंबधी…

बाळंतपणानंतरचे लैंगिक संबंध

बाळंतपणानंतरच्या लैंगिक संबंधांविषयी अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. आपल्या वेबसाईटवरही अनेक प्रश्नकर्त्यांनी यासंबधी प्रश्न विचारले. बाळंतपणानंतरच्या लैंगिक संबंधांविषयीचा हा लेख खास वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहोत. सामान्यतः…

शीघ्रपतनाविषयी जाणून घ्या…

शीघ्रपतन म्हणजे नक्की काय? संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत…

हस्तमैथुनाबाबतचे समज गैरसमज

 वेबसाईटवर आत्तापर्यंत लैंगिकतेच्या विविध पैलूंसबंधी चार हजाराच्यावर प्रश्नांबाबत आपण चर्चा केलेली आहे. यामध्ये हस्तमैथुनाविषयीचे अनेक प्रश्न, गैरसमज, शंकाना आपण वेबसाईटच्या माध्यमातुन वाट मोकळी करून दिली आहे. या व्हिडिओ मध्ये सुद्धा …

शीघ्रपतनाविषयी …

ही वेबसाईट सुरु झाल्यापासून जे काही प्रश्न आले त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हे दोन गोष्टींशी संबंधित होते. एक म्हणजे हस्तमैथुन आणि दुसरे म्हणजे शीघ्रपतन. अर्थात यातील बहुतेक प्रश्न पुरुषांनी विचारले आहेत याचा अंदाज आपणा सुजाण वाचकांना…

लिंगाबाबत बोलू काही …

असं म्हंटलं जातं, की Men have performance anxiety from boardroom to bedroom. वेगवेगळ्या ठिकाणांहून वा व्यक्तींकडून मिळणा-या माहितीच्या आधारे, ब्लू फिल्म्सच्या, इंटरनेटच्या माध्यमातून समागमाच्या चुकीच्या कल्पना पद्धतशीरपणे पुरुषावर…

लैंगिक संबंध व ‘ति’चंं सुख अन् आनंद !

       ‘मुलींना सेक्स करताना सगळ्यात जास्त काय करावे ज्याने त्यांना जास्त आंनद होईल?’ हा आपल्या वेबसाईट वर अनेकदा विचारला जाणारा व सगळ्यात जास्त वाचला जाणारा प्रश्न आहे. त्यामुळे याबाबत माहिती देणारा हा सविस्तर लेख वाचकांसाठी देत आहोत.…