Browsing Category

सेक्स बोलें तो

सेक्सविषयी आपल्या सगळ्यांच्या मनात वेगवेगळ्या कल्पना असतात.
सेक्स या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. कोणत्याही फॉर्ममध्ये जेव्हा सेक्स हा कॉलम येतो, तेव्हा त्याचा अर्थ असतो. लिंग – स्त्री, पुरुष किंवा इतर.
सेक्सचा दुसरा अर्थ म्हणजे सेक्स ही क्रिया. लैंगिक संबंध किवा शरीर संबंध. कुणाला सेक्स ही प्रेमाची पावती वाटते, कुणाला भावनिक गुंतवणूक वाटते, कुणाला ही फक्त शारीरिक गरज वाटते तर कुणाला टाइमपास.
सेक्सविषयी अशा अनेक भावना आपल्या मनात असतात. सेक्स कुणासोबत, कधी, कुठल्या वयात, कसं आणि करावं का नाही असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. सेक्स नाहीच केलं तर असंही कुणाला वाटत असेल.
या सगळ्या प्रश्नांचा मागोवा आपण सेक्स बोलें तो या सदरात घेणार आहोत.

पोर्न साईटसवरील बंदी, हा खरंच उपाय आहे का?

केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी ८२७ पोर्न साइट्सवर बंदी घातली आहे. पोर्न चा मानवी मनावर वाईट परिणाम होतो आणि यातूनच विकृत प्रवृत्ती वाढतात तसेच पोर्न साइटवर बंदी घातल्याने लैंगिक अत्याचार कमी होतील असा विचार सरकारच्या या निर्णयामागे आहे.…

लेखांक २ : पोर्नोग्राफीवरील संशोधन करताना…

मागील लेखात म्हटल्याप्रमाणे हा अभ्यास करण्यामागचा माझा मुख्य उद्देश पोर्नोग्राफी पाहण्यामागचा लोकांचा दृष्टीकोन काय असतो, त्याचे होणारे परिणाम काय असतात हे तपासणे हा होता. या अभ्यासात पोर्नोग्राफी चांगली की वाईट, त्याचे होणारे…

लैंगिक संबंध व ‘ति’चंं सुख अन् आनंद !

       ‘मुलींना सेक्स करताना सगळ्यात जास्त काय करावे ज्याने त्यांना जास्त आंनद होईल?’ हा आपल्या वेबसाईट वर अनेकदा विचारला जाणारा व सगळ्यात जास्त वाचला जाणारा प्रश्न आहे. त्यामुळे याबाबत माहिती देणारा हा सविस्तर लेख वाचकांसाठी देत आहोत.…

जोडीदाराची विवेकी निवड आणि लैंगिकता

जोडीदाराची विवेकी निवड  उपक्रमानिमित्त  खास टिपण जोडीदाराची विवेकी निवड करताना इतर सर्व बाबींप्रमाणे शारीरिक संबंध आणि त्या बद्दलची एकमेकांची मते, कल, आवड-निवड हे माहित असेल तर विवेक राबवणं सोपं जाईल नाही का? पण हे मुळी माहितंच नसतं आणि…

त्या विषयांवर मनमोकळं बोलण्याचं टाळताय?- बोला! – मिनाज लाटकर 

आपल्या भारतीय समाजात लैंगिकता हा विषय अत्यंत खासगी विषय समजला जातो. लैंगिक शिक्षणाची चर्चा होते; पण आजही शाळा-कॉलेजात त्याचं स्थान गेस्ट लेक्चर आणि एक्स्ट्रा लेक्चर पुरतं मर्यादित आहे. खरं तर आपल्या समाजात लैंगिक शिक्षणाबद्दलचं अज्ञान,…

आमची प्राथमिक गरज

लहानपणी आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात आणि प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे. जसे की, 'ढग आकाशात कशावर टांगलेले असतात?’  किंवा ‘रात्रीला पळापळी खेळतांना चंद्र बरोबर माझ्या सोबत कसा काय धावतो?’  इत्यादी इत्यादी.. असे प्रश्न आपण…

सुरमई – कवी किरण येले

तुम्हाला सुरमई माहीत आहे का? बरोब्बर चवदार रसरशीत सुरमई कोणाला माहीत नाही? पण तुम्ही सुरमईविषयी आणखी काही सांगू शकाल का? अरे, तुम्हाला तर सगळंच माहीत आहे. तिची चमचमती त्वचा, तिचं ताजेपण ओळखण्याची कला, तिची महागलेली किंमत…

लेखांक १: पोर्नोग्राफीवरील संशोधन करताना…

‘पोर्नोग्राफी’ हा शब्द जरी ऐकला तरी आपोआपच् अनेकांच्या भुवया उंचवतात. बहुतेक जणांना पोर्नोग्राफीविषयी बर्याच गोष्टी माहिती असतात पण जणू काही पहिल्यांदाच ऐकलंय असे एक्स्प्रेशन तोंडावर दाखवतात. या सर्व गोष्टींचा अनुभव मला एम. एस. डब्ल्यू…

‘शुभ मंगल सावधान’ चित्रपटाच्या निमित्ताने_निहार सप्रे 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आर एस प्रसन्ना दिग्दर्शित ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटामध्ये एका लैंगिक प्रश्नाभोवतीच्या सर्व मुद्द्यांना मनोरंजनात्मक पद्धतीनं हात घातलाय. ‘शुभ मंगल सावधान’ ही गोष्ट आहे मुदित (आयुष्यमान खुराना) आणि सुगंधा (भूमी…

‘फिक्शन अ‍ॅन्ड रिअ‍ॅलिटी’- निहार सप्रे

काही महिन्यांपूर्वी सरकारने तब्बल ८०० पोर्नोग्राफिक साईट्सवर घातलेली बंदी चांगलीच गाजली. वादविवाद झाले, चर्चा झाल्या. ज्या वेगाने सरकारने ही बंदी घातली होती, त्याच वेगाने सरकारने ती बंदी उठवलीदेखील. वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या सर्व बातम्या…