लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO)- २०१२

लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा – २०१२ हा कायदा १४ नोव्हेंबर २०१२ पासून अंमलात आला असून या कायद्यानुसार १८ वर्षांखालील कोणत्याही बालकाशी केलेले लैंगिक वर्तन हा कायद्याने गुन्हा आहे. अत्याचार झालेल्या बालकाला लवकरात लवकर न्याय मिळावा व पोलीस तपासाच्या तसेच न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान बालकाला कमीत कमी त्रास व्हावा ह्या उद्देशाने कायद्याची धोरणे व कार्यपध्दती बालकेंद्री करण्यात … Continue reading लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO)- २०१२