2 Comments
 1. rakesh patil says

  me tender use karto ani muline na deting karto kahi problem nahi na

  1. let's talk sexuality says

   डेटिंग साईटच्या किंवा कोणत्याही इतर आभासी माध्यमांतून भेटणं, चॅटिंग करणं हे वाईट किंवा चुकीचे नाहीये. तर काळानुरूप झालेला तो एक बदल आहे.
   आज आपण कामाच्या रगाड्यात इतके जास्त फसलो आहोत, की आपल्याला एकमेकांना भेटणं कठीण झालंय आणि शिवाय आता इंटरनेट आणि फोन आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटक झालेत आणि त्यामुळं आपल्याला प्रायवसी देखील अगदी सहजासहजी मिळाली आहेत. परंतु आभासी मिडीयमचा वापर करून एकमेकांशी गोष्टी शेअर करताना काही बाबतीत सावधानता बाळगणं गरजेचं असतं. त्यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे फेक प्रोफाईल तयार करून, आपण काहीतरी वेगळे आहोत असं दर्शवणाऱ्या लोकांपासून सावधगिरी बाळगणं. एका अभ्यासानुसार जे लोक खूप लवकर पर्सनल होतात त्यांचे प्रोफाईल हमखास फेक असतात आणि त्यांच्याशी बोलताना, त्यांना फोटो शेअर करताना सावधानता बाळगणं गरजेचं असतं.

   ही माहिती व यासारख्या अधिक माहितीसाठी पुढील लिंक वाचा.
   https://letstalksexuality.com/dating-sites/

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.