जोडीदाराची विवेकी निवड आणि लैंगिकता

जोडीदाराची विवेकी निवड  उपक्रमानिमित्त  खास टिपण जोडीदाराची विवेकी निवड करताना इतर सर्व बाबींप्रमाणे शारीरिक संबंध आणि त्या बद्दलची एकमेकांची मते, कल, आवड-निवड हे माहित असेल तर विवेक राबवणं सोपं जाईल नाही का? पण हे मुळी माहितंच नसतं आणि माहीत होणंही शक्य नसतं. अशी सत्य माहिती हवी असेल तर एकच मार्ग आहे लग्नाआधीच काही काळ प्रत्यक्ष … Continue reading जोडीदाराची विवेकी निवड आणि लैंगिकता