माझं लैंगिक सुख माझ्या हातात – क्लिटोरिस

स्त्रियांमधील लैंगिक भावना आणि जाणिवा आपल्या शरीरातल्या लैंगिक अवयवांमध्ये निर्माण होणाऱ्या आणि लैंगिक विचारांसोबत येणाऱ्या भावनांना आपण लैंगिक भावना म्हणू शकतो. लैंगिक भावना निर्माण होतात तेव्हा शरीरात अनेक बदल होतात. मायांग (योनि) आणि मांड्यांमध्ये ओलसरपणा जाणवतो. स्तन संवेदनशील आणि स्तनाग्रं ताठर होतात. चेहरा आणि कानशिलं तापतात. शरीरामध्ये ताण जाणवतो आणि हृदयाचे ठोके वाढतात. शरीरातल्या काही … Continue reading माझं लैंगिक सुख माझ्या हातात – क्लिटोरिस