क्लिटोरिस नेमकं असतं कसं ?

स्त्रियांमध्ये  क्लिटोरिस हा एक निव्वळ लैंगिक अवयव आहे. मायांगातील विविध भागांचा मिळून हा अवयव बनलेला आहे. संपूर्ण योनीमध्ये हा अवयव सामावलेला आहे. असा काही अवयव स्त्रीच्या शरीरात असतो हेच अनेकांना माहित नसतं. मात्र शरीरशास्त्राच्या पुस्तकांमध्येही बहुतेक वेळा तो दाखवलेला नसतो आणि दाखवला असेलच तर एक छोटासा उंचवटा म्हणून दाखवलेला असतो. ग्रामीण भागात याला दाणा, टिटनी … Continue reading क्लिटोरिस नेमकं असतं कसं ?