समर्पण

दादा धर्माधिकारी

985

 

आजपर्यंत स्त्रीने समर्पण पुरुषाच्या निष्ठेसाठी केले आहे हेच दिसते. मग ती रामाची सीता असो, हरिश्चंद्राची तारामती असो की गांधींची कस्तुरबा असो. यांच्यापैकी कुणाचेही जीवन स्वायत्त नव्हते. स्त्रीच्या आदर्शासाठी प्राण  देणारा पुरुष जर निघाला असता कुणी, तर तो स्त्रैण मानला गेला असता. समाजामध्ये त्याला प्रतिष्ठा नसते. स्त्री निष्ठेला लंपटता मानले गेले आणि पुरुष निष्ठेला पातिव्रत्य! ही दोन अलग-अलग मूल्ये समाजामध्ये प्रचलित झाली.

 

दादा धर्माधिकारी यांच्या ‘युवा आणि  क्रांती’ या पुस्तकातून साभार

फोटो साभार : http://bharatdiscovery.org

 

Comments are closed.