कोणताही #नकार दुखःदायक किंवा त्रासदायक वाटू शकतो. पण हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की एखाद्या नकाराचा अर्थ असा होत नाही की तुमच्यामध्ये काहीही चुकीचे आहे. त्यामुळे तुम्हाला एखादा नकार मिळाल्यावर तुमचा दिसणं, व्यक्तिमत्व किंवा मूल्ये यातील कोणताही पैलू बदलण्याची गरज नाही. तुम्ही जसे आहात तसे परिपूर्ण आहात!
#rejection #rejectionhurts #selfcare #selflove #PrayasAmazeMarathi

No Responses