लेखांक – ३ : मौखिक/तोंडाचा कंडोम (डेंटल डॅम)

Share: Facebook Twitter LinkedIn Whatsapp मागील दोन लेखांकांमध्ये आपण निरोध वापरण्याची योग्य पद्धत काय असते याबाबत माहिती घेतली. त्यामध्ये पुरुषांनी वापरायचे निरोध व महिलांनी वापरायचे निरोध याविषयी माहिती घेतली. या लेखात आपण जरा कमी माहिती असलेला पण महत्वाच्या निरोध बाबत माहिती घेऊयात त्याचे नाव आहे डेंटल डॅम.  डेंटल डॅम आहे तरी काय ? मौखिक संभोग (Oral Sex) … Continue reading लेखांक – ३ : मौखिक/तोंडाचा कंडोम (डेंटल डॅम)