‘Don’t Protect, Support’

1,081

“जरा व्यवस्थित (?) कपडे घालायला शीक” “आपण नीट (?) असलो ना मग आपल्याबरोबर असं काही होत नाही.” “आपल्या संकृतीत आणि संस्कारात (?) मुलींनी असं वागलेलं बसत नाही.” “तुला कुणी काही त्रास दिला, की आपल्याला सांगायचं मी बरोबर सरळ करतो त्याला.” यांसारखे अनेक संवाद आपल्याला सर्रास ऐकायला मिळतात. स्त्रियांवर अत्याचार, हिंसा होऊ नये यासाठी ‘सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी’ म्हणून घेतलेल्या यांसारख्या उपाययोजना (!) आपल्याला नवीन नाहीत.

महिला संरक्षणाच्या आणि सुरक्षेच्या नावाखाली महिलांवर अशा प्रकारची बंधनं लादणं, संधी नाकारणं म्हणजे खरंतर त्यांच्यावर ‘अत्याचार’ रोखण्याच्या नावाखाली केलेला ‘अत्याचारच’ नव्हे का?

तथापिच्या पुढाकाराने आय सोच प्रस्तुत ‘Don’t Protect, Support ’ हा व्हिडीओ अवश्य पहा.

https://www.youtube.com/watch?v=YlCK7jq1B9E”

 

Comments are closed.