‘डोन्ट शूट’_अच्युत बोरगावकर

परवा एका मैत्रिणीचा फोन आला. दवाखान्यातून नुकतीच घरी आली होती. “काय झालं होतं?” मी विचारलं तर म्हणाली, “काही नाही”. “काही नाही साठी दवाखान्यात जायला लागलं?” मी म्हणालो. “बीपी वाढला होता, खूप ताप आला होता, एवढंच डॉक्टर म्हणाले” ती म्हणाली. अधिक विचारल्यानंतर तिने जे कारण सांगितलं त्याने मी चक्रावूनच गेलो. एक मुलगा जो स्वतःला तिचा ‘जवळचा’ … Continue reading ‘डोन्ट शूट’_अच्युत बोरगावकर