मित्र मैत्रिणींनो,
आपल्या सगळ्यांच्याच मनात लैंगिक उत्तेजना, पुरूषबीज, पुरुस्थग्रंथी, वीर्यनिर्मिती, हस्तमैथुन आणि या सगळ्यांच्या संदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आपण समपथिक संस्थेच्या बिंदूमाधव खिरे यांच्यासोबत पुन्हा एकदा मनमोकळा संवाद साधला आहे. तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा आणि ऐकत राहा पॉडकास्ट ‘सेक्स आणि बरंच काही’…
आपल्याला हे देखील पाहायला आवडेल…
No Responses