2 Comments
 1. Omkar Anita Shankar says

  प्रथमता let’s talk sexuality team चे खुप खुप अभिनंदन. तुम्ही खुप सुंदर उपक्रम राबवत आहात. वयात येणा-या तरुणांना खूप प्रश्न असतात sex बद्दल. त्यांचे निट निरसन झाले नाही तर ते वाईट मार्गला जातात. त्यामुळे या सारख्या website महत्वाच्या ठरतात. मला तुमचे काम खुप आवडले. अत्यंत समर्पक व सौम्य भाषेत तुमची उत्तरे देण्याची शैली उत्तम आहे. तुमच्या सोबत मला काम करायला नक्की आवडेल.
  या site वर प्रश्न कसे विचारायचे हे ही सांगाल?

  1. let's talk sexuality says

   तुम्ही केलेले कौतुक आम्हाला आणखी जोमाने काम करण्यास बळ देते, आपले प्रेम असेच राहावे.
   ही वेबसाईट ग्रामीण महाराष्ट्रामध्ये पोहोचवावी हा आमचा प्राधान्यक्रम आहे, त्यात तुम्ही आम्हाला सहकार्य करु शकाल. तुम्हाला कशा प्रकारचे काम करायला आवडेल आमच्यासोबत ते letstalksexuality.com@gmail.com या ईमेल वर आम्हाला नक्की लिहा.
   तुम्ही आपल्या या वेबसाईटवर प्रश्न विचारण्यासाठी या लिंकचा वापर करु शकता https://letstalksexuality.com/ask-questions/

Comments are closed.