महिलांसोबत होणारी छेडछाड

831

‘मुलगी म्हंटल्यावर तुमच्या डोक्यात काय येतं?’ ‘छेडछाड म्हणजे नक्की काय?’ ‘मुलांच्या तुलनेत मुलींना जास्त प्रमाणात छेडछाडीला सामोरं जावं लागतं हे खरं आहे का?’ ‘तुम्ही कधी छेडछाडीला सामोरं गेला आहात का?’ ‘तुमच्यासोबत छेडछाड झाल्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली?’ महिलांसोबत होणारी छेडछाड थांबण्यासाठी काय केले पाहिजे?’ महाविद्यालयीन युवक युवतींची याविषयीची मते आणि अनुभव जाणून घेण्यासाठी तथापिच्या पुढाकाराने आय सोच प्रस्तुत ‘महिलांसोबत होणारी छेडछाड’ (female harassment) हा व्हिडीओ अवश्य पहा. याविषयीचे तुमचे अनुभव आणि मते नक्की सांगा.

चला तर सगळे मिळून छेडछाडीविरुद्ध आवाज उठवूया…

 

Comments are closed.