जननचक्राची ओळख – भाग ४ : शरीरात होणारे इतर बदल

पाळीचक्रामध्ये गर्भाशयातील स्राव आणि ग्रीवेमध्ये होणारे बदल आपण पाहिले. यासोबतच शरीरातही अनेक छोटेमोठे बदल होत असतात. शरीराच्या आणि मनाच्या संवेदनांकडे बारकाईने लक्ष दिल्यास हे बदल आपल्याला नक्कीच जाणवतील. पाळी चक्रामध्ये अंडोत्सर्जनाच्या आधीचा आणि नंतरचा काळ असे मुख्य दोन टप्पे असतात. इस्ट्रोजनचा प्रभाव अंडोत्सर्जनाच्या आधी तर प्रोजेस्ट्रॉनचा प्रभाव अंडोत्सर्जनाच्या नंतर जाणवतो. काय बरं आहेत हे बदल? … Continue reading जननचक्राची ओळख – भाग ४ : शरीरात होणारे इतर बदल