जननचक्राची ओळख – भाग २ : स्राव

Share: Facebook Twitter LinkedIn Whatsapp पाळीचक्रातले काही काळ जननक्षम असतात, म्हणजेच त्या काळाच गर्भधारणेला पोषक असं वातावरण तयार होत असतं. त्यातली एक महत्त्वाची खूण म्हणजे योनी व गर्भाशयाच्या मुखातून पाझरणारा स्राव आणि त्यातले बदल. गर्भाशय मुखातील म्हणजेच ग्रीवेतील श्लेष्मा डोळे मिटून लक्ष केंद्रित करा. तुमच्या मायांगात म्हणजेच योनीत किंवा मांड्यांमध्ये तुम्हाला काय संवेदना जाणवतात? मायांगामध्ये … Continue reading जननचक्राची ओळख – भाग २ : स्राव