जननचक्राची ओळख – भाग १

Share: Facebook Twitter LinkedIn Whatsapp बहुतेक स्त्रियांना मासिक पाळी येते. मुलगी वयात आली की पाळी सुरू होते आणि त्यासोबतच शरीरात अनेक बदल होऊ लागतात. माणसाची प्रजाती पुढे चालू रहावी यासाठी नवा जीव तयार करण्याचं काम स्त्रीच्या शरीरात होऊ शकतं. त्यासाठी स्त्रीच्या शरीरामध्ये बीजकोष आणि गर्भाशय असतं. त्याचं काम मुलगी वयात येते तेव्हा सुरू होतं. मात्र … Continue reading जननचक्राची ओळख – भाग १