‘फिक्शन अ‍ॅन्ड रिअ‍ॅलिटी’- निहार सप्रे

काही महिन्यांपूर्वी सरकारने तब्बल ८०० पोर्नोग्राफिक साईट्सवर घातलेली बंदी चांगलीच गाजली. वादविवाद झाले, चर्चा झाल्या. ज्या वेगाने सरकारने ही बंदी घातली होती, त्याच वेगाने सरकारने ती बंदी उठवलीदेखील. वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या सर्व बातम्या वाचताना, वृत्तवाहिन्यांवरच्या चर्चा ऐकताना वाटलं; ‘पॉर्न’ या विषयावर एवढं चर्वितचर्वण करण्यासारखं काय झालंय? आणि मुळातच पोर्नोग्राफीचा अजूनही आपण एवढा बाऊ का करतो? विचार … Continue reading ‘फिक्शन अ‍ॅन्ड रिअ‍ॅलिटी’- निहार सप्रे