फोरप्ले (प्रणय)

एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आणि एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं याला ‘प्रणय’ किंवा ‘फोरप्ले’ म्हणतात. सेक्स म्हणजे फक्त संभोग किंवा इंटरकोर्स नाही तर ‘प्रणय’ किंवा ‘फोरप्ले’ हा देखील सेक्सचाच भाग आहे. लैंगिक समाधानासाठी संभोगाइतकेच प्रणयाला देखील महत्व आहे. संभोगाची घाई सेक्समधील आनंद कमी करू शकते. त्यामुळे संभोगाआधी काही वेळ फोरप्ले करावा. … Continue reading फोरप्ले (प्रणय)