कृपया लक्ष द्या! लैंगिकता शिक्षण आणि माहिती उपलब्ध करून देण्याच्या प्रमुख उद्देशाने ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या साईटवरील विषय आणि आशय १६ वर्षांपुढील व्यक्तींसाठी योग्य आहे. वेब साईटचा वापर करण्यापूर्वी Disclaimer अवश्य वाचा.
लैंगिकतेची काही मूलभूत तत्वं
निवडीचा अधिकार, प्रतिष्ठा, वैविध्य, समानता आणि आदर हे पाच मानवी अधिकार आहेत. आणि हेच अधिकार लैंगिकतेची मूलभूत तत्वंदेखील आहेत.
निवडीचा अधिकार
स्वतःच्या लैंगिकतेबद्दळ निवड करण्याचा अधिकार प्रत्येकाला असायला हवा. ही निवड मुक्तपणे, कोणत्याही…