जननेंद्रियांवरची नागीण : जनायटल हर्पिस

Share: Facebook Twitter LinkedIn Whatsapp हर्पिस हा आजार दोन प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. हर्पिस सिंप्लेक्स १ आणि हर्पिस सिंप्लेक्स टाइप २ .  या आजारात रोगाच्या विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे शिश्नावर, योनिमुखाभोवती किंवा योनिमार्गात पुरळ येतात. संबंधानंतर २ ते १४ दिवसांत हे पुरळ उमटतात. विषाणूची लागण लैंगिक संबंधातून होते. गुद मैथुन किंवा मुख मैथुनातूनही बाधा होते. या विषाणूची … Continue reading जननेंद्रियांवरची नागीण : जनायटल हर्पिस