परमा : गोनोरिया

Share: Facebook Twitter LinkedIn Whatsapp परमा किंवा गोनोरिया हा जिवाणूंमुळे होणारा आजार असून संसर्गानंतर एक-दोन दिवसांतच याचा परिणाम दिसतो. पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये याचे स्वरूप थोडे वेगवेगळे असते. लैंगिक संबंध असणाऱ्या तरुण मुला-मुलींमध्ये गोनोरियाची लागण आढळू शकते. लक्षणं पुरुषांमध्ये मूत्रनलिकेची आग सकाळी लघवी करताना आधी एक-दोन थेंब पू येणे, कधीकधी यापेक्षा अधिक प्रमाणात वारंवार पू येणे … Continue reading परमा : गोनोरिया