‘ब’ प्रकारची कावीळ – Hepatitis B

Share: Facebook Twitter LinkedIn Whatsapp ‘अ’ प्रकारची कावीळ अन्नमार्गातून पसरते. तर ब आणि क प्रकारची कावीळ रक्तावाटे (दूषित इंजेक्शने, दूषित रक्त, इ.) आणि लैंगिक संबंधातूनही पसरते असे सिध्द झाले आहे. या प्रकारच्या काविळीचे स्वरूप सौम्य पण यकृताच्या दृष्टीने घातक असते. यापासून काही रुग्णांना कायमचा यकृतविकार जडतो. यामुळे पुढे जलोदर, कर्करोग, इत्यादी होऊ शकतात. हे आजारही एड्ससारखेच धोकादायक आहेत. लक्षणं ब … Continue reading ‘ब’ प्रकारची कावीळ – Hepatitis B