लेखांक १. मूल होत नाही? जबाबदार कोण?

Share: Facebook Twitter LinkedIn Whatsapp आपल्या समाजात मूल नसलेल्या स्त्रीला वांझ किंवा वांझोटी म्हटलं जातं आणि तिला नापीक जमिनीची उपमा देण्यात येते. स्त्रीचं शरीर हे शेत आणि पुरुषाचं बीज त्यात रुजून फळतं ही यामागची संकल्पना आहे. पण मुळात ही संकल्पनाच चुकीची आहे. कारण गर्भधारणेमध्ये, बीज फळण्यामध्ये स्त्री बीजही असतं आणि फलित गर्भाचा अर्धा हिस्सा हा … Continue reading लेखांक १. मूल होत नाही? जबाबदार कोण?