वेगळे आहोत, विकृत नाही – इंटरसेक्स – जीवनपद्धती आणि लैंगिक जीवन 

इंटरसेक्स व्यक्तींना समाजात वावरताना सर्वांत मोठी अडचण येते ती म्हणजे समाज फक्त दोनच लिंगात विभागलेला आहे – पुरुष व स्त्री. पुरुष-स्त्रीच्या वैद्यकीय व्याख्येत एखादी व्यक्ती बसत नसेल तर  समाजात वावरताना समाजातील असहिष्णुतेमुळे त्या व्यक्तीवर खूप अन्याय होऊ शकतो. इंटरसेक्स व्यक्तींना समाजात वावरताना सर्वांत मोठी अडचण येते ती म्हणजे समाज फक्त दोनच लिंगात विभागलेला आहे. – … Continue reading वेगळे आहोत, विकृत नाही – इंटरसेक्स – जीवनपद्धती आणि लैंगिक जीवन