वेगळे आहोत, विकृत नाही – वैशालीची गोष्ट

वैशाली सुरुवातीला संकोचत इंटरसेक्सविषयी माहिती करून घ्यायला आली होती. तिच्या बोलण्यातून तिची जिद्द आणि महत्त्वाकांक्षा जाणवायची. ती सरकारी नोकरीत आहे आणि तिला बढतीही मिळाली आहे. तिची ही आत्मकथा – ले. बिंदुमाधव खिरे वैशालीची गोष्ट माझा जन्म एका खेडेगावात, माझ्या आईच्या माहेरी झाला. आईची प्रसूती घरच्या घरी केली गेली. माझ्या वडलांनी जेव्हा मला पहिल्यांदा पाहिलं त्यावेळी … Continue reading वेगळे आहोत, विकृत नाही – वैशालीची गोष्ट