It just takes two to tango

1,501

नृत्य करण्यासाठी काय लागतं – लय, ताल, सूर, आणि एक नाचात मग्न झालेलं जोडपं. बाकी काहीही नाही.

शरीर कसंय, शरीरात काही कमी आहे, नाही हे सगळं आपल्या नजरेत असतं. प्रत्येकाकडे जर आपण एक व्यक्ती म्हणून पाहू शकलो तर सगळेच जण सुंदर आणि पूर्ण वाटतील. शरीराचं किंवा मनाचं व्यंग असलं तरी ती व्यक्तीच असते आणि सर्व इच्छा असण्याचा, त्या व्यक्त करण्याचा आणि त्यांचा आनंद घेण्याचा हक्क अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींनाही असतो हे समजून घेतलं तर आपलं जगणंही किती सोपं आणि छान होईल नाही का?

तुमचे विचार नक्की कळवा.

image courtesy – Times of India, Pune edition (5/10/2015)

Comments are closed.