मतिमंद मुलांची लग्न करावीत की नाही?

एक खरीखुरी गोष्ट . . .  काही दिवसांपूर्वीच एक गृहस्थ भेटले. घरी भरपूर श्रीमंती, या श्रीमंतीच्या जोरावर ते त्यांच्या मतिमंद मुलाचे लग्न करण्याच्या अट्टाहासाला पेटले होते. यातली वाईट आणि मनाला हादरून टाकणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या डोक्यात शिजत असणारा प्लॅन. त्यांनी एका अनाथ व गरीब मुलीचा लहानपणापासून सांभाळ केला होता. आता ही मुलगी दहावीमध्ये शिकत होती. … Continue reading मतिमंद मुलांची लग्न करावीत की नाही?